घरमुंबईपावसामुळे मुंबई विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलली

पावसामुळे मुंबई विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलली

Subscribe

पावसामुळे मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची आज होणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाने कळविले आहे.

मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाच्या आज, मंगळवार दिनांक 2 जूलै 2019 रोजीच्या थिअरी आणि प्रक्टिकल या दोन्ही परीक्षा अतिवृष्टी चा इशारा लक्षात घेता रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून सुधारित तारखा लवकरच कळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

विद्यापीठ संकेतस्थळ तसेच प्रेस नोट द्वारे या तारखा प्प्रसिध्द करण्यात येतील, असे मुंबई विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मुंबईत पावसामुळे शाळांसह आस्थापनांना सार्वजनिक सुटी जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -