घरमुंबईध्वनी प्रदूषणावर नवा तोडगा, हेडफोन लावून सत्संगचा आनंद

ध्वनी प्रदूषणावर नवा तोडगा, हेडफोन लावून सत्संगचा आनंद

Subscribe

साधारण ऑगस्ट महिन्यानंतर सणांना सुरुवात होते. गणेशोत्सव, नवरात्री येतात. नवरात्रीत ९ दिवस चालणाऱ्या गरब्यासाठीही अनेक ठिकाणी शक्कल लढवण्यात आली.

ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी एक वेगळाच उपक्रम मुंबईमध्ये राबविला जात आहे. एका कार्यक्रमात चक्क हेडफोन लावून सत्संग ऐकले जात आहे. या अभिनव उपक्रमाचे अनेक ठिकाणी कौतुक देखील केले जात आहे. ४० दिवस चालणाऱ्या या अमृतबेला चलिया कार्यक्रमाच्या आयोजकांनी हा नवा प्रयत्न करुन ध्वनी प्रदूषणावर एक चोख उपाय काढला आहे.

कुठे सुरु आहे कार्यक्रम ? 

उल्हासनगर येथील गोल मैदानात अमृतबेला चलिया कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. ४० दिवस हा सत्संगाचा कार्यक्रम चालतो.या कार्यक्रमाला उल्हासनगरसहित अन्य परीसरातील लोक मोठ्या संख्येने येतात. सकाळ -संध्याकाळ या ठिकाणी प्रवचन चालते. या प्रवचनामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकाल ब्लुटुथ हेडफोन देण्यात आले आहेत.त्यामुळे हव्या असलेल्या आवाजात हे सत्संग भक्तांना ऐकत येत आहे.

- Advertisement -

हेडफोन विथ गरबा

साधारण ऑगस्ट महिन्यानंतर सणांना सुरुवात होते. गणेशोत्सव, नवरात्री येतात. नवरात्रीत ९ दिवस चालणाऱ्या गरब्यासाठीही अनेक ठिकाणी शक्कल लढवण्यात आली. त्यांनी देखील हेडफोन्सचा वापर करत गरबा खेळला.त्यामुळे या काळात अनेक ठिकाणी कमीत कमी ध्वनी प्रदूषण केले गेले आहे. याला सायलेन्स गरबा असे म्हणतात.

काय आहे सायलेन्स गरबा ?  
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -