मुंबई

मुंबई

ऑनलाईन Covid-19 ची लस बुक करतायत सावधान!

जगभरासह देशात कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरात थैमान घातले आहे. या जीवघेण्या व्हायरसने कित्येक जणांचे बळी घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू असून कोरोनाची लस येत्या...

‘शिवसेनेबरोबरच जुळवून घ्यायचंय’, अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी शिवसेनेसोबतच्या आघाडीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. 'स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत खटके उडत असले, तरी त्यांच्यासोबतच...

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला गांभीर्याने घ्यायला हवे – आरोग्यमंत्री

UK मध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवा अवतार अर्थात स्ट्रेन हा अधिक संसर्गजन्य आहे. याचे परिणाम पूर्णतः अभ्यास करून आपल्याला दिसत नाही, तोपर्यंत कोरोनाच्या...

विरोधकांनी मेट्रो प्रकल्पावरून राजकारण करू नये – एकनाथ शिंदे

सरकार कांजुरमार्ग मेट्रो कारशेडसाठी आणखी पर्यायाचा विचार करत आहे. मेट्रोच्या चार प्रकल्पांमुळे हा मेट्रोचा हब बनू शकतो. त्यामुळेच लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोचा मार्ग हा...
- Advertisement -

कंगना रनौत प्रकरणी आयुक्तांना नोटीस, अडचणी वाढणार?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मुंबईतल्या कार्यालयावर सप्टेंबर महिन्यांत महापालिकेचा हातोडा पडला होता. कंगनाचे ऑफिस अनधिकृत असल्याचे सांगून कारवाई करण्यात आली होती. आता याच...

BSE चं नाव ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’ करा; बाळा नांदगावकरांची मागणी

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे नाव बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते बाळासाहेब नांदगावकर यांनी केली आहे. बॉम्बे स्टॉक...

कर्फ्युसोबत थंडीचाही मुक्काम; मुंबईने गाठला यंदाच्या हंगामातला निच्चांक

मंगळवारी शहरात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत किमान तापमान १५.८ अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले....

देशातल्या शेतकऱ्यांसाठी आज काळा दिवस – संजय राऊत

देशातला शेतकरी गेल्या एक महिन्यापासून देशात नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. मंगळवारी महाराष्ट्रासह मुंबईतही शेतकऱ्यांची आंदोलन झाले. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी तीन काळ्या...
- Advertisement -

‘तुमची ती Night Life आणि जनतेची…’; मनसेने केले शिवसेनेला टार्गेट

राज्यात महापालिका क्षेत्रात मंगळवारपासून रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या एका बैठकीत झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू...

परिस्थिती पाहून जिल्ह्यात नाईट कर्फ्यूचा निर्णय घ्या!

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानंतर आता वेळ...

उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपवर जोरदार टीका केली कोणत्याही गोष्टींवर टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात,...

ब्रिटनमधून आलेल्या परप्रांतिय प्रवाशांना घरी जाऊ दिल्याने वाद

ब्रिटनवरून सोमवारी रात्रीपासून तीन विमाने मुंबईत दाखल झाली आहेत. या विमानांतून ५९० प्रवासी आले आहेत. यापैकी १८७ मुंबईतील असून १६७ राज्याच्या अन्य भागातील आहेत....
- Advertisement -

रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ लांबणीवर

कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबई उपनगरातील टॅक्सी-रिक्षा चालक आणि मालकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र मंगळवारी...

वांद्रे ‘चिल्ड्रेन थिएटर विथ गार्डन’ साठी दिलेली जागा पालिका घेणार ताब्यात

मुंबई महापालिकेच्या वांद्रे (प.) येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आरक्षित असलेल्या 'चिल्ड्रेन थिएटर विथ गार्डन' साठीच्या जागेत थिएटर व अन्य उपक्रम सुरू करण्यात गेल्या ५...

अँटॉप हिलमधून १२ लाखांचा पानमसाला जप्त

दर्जाहीन खाद्यपदार्थांची साठवणूक आणि प्रतिबंधित खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई कायम आहे. अँटॉप हिल परिसरातून एफडीएने तब्बल १२ लाखांचा प्रतिबंधित...
- Advertisement -