मुंबई

मुंबई

औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला आग, जवानाचा गुदमरुन मृत्यू

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळू देशमुख, असे मृत...

महाबळेश्वरपेक्षाही मुंबई Cool, थंडीचा पारा घसरला

नोव्हेंबर महिन्यात दिवाळीपासूनच गायब झालेली थंडी डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात चांगलीच जाणवू लागली आहे. राज्यात तापमान ८.८ डिग्री सेल्सिअस खाली घसरले आहे. तर आर्थिक राजधानी...

संजय राऊतांनी दिली डिस्चार्जनंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आज (शनिवारी) संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे....

ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनीला गळती; १२ तास आधीच दुरुस्तीचे काम पूर्ण

मुंबई महापालिकेच्या जलाभियंता खात्याने सेनापती बापट मार्ग, गावडे चौक येथे जमिनीच्या खाली २५ फूट खोलवर असलेल्या १ हजार ४५० इंच व्यासाच्या तानसा जलवाहिला एक...
- Advertisement -

अलंकितमुळे महापालिका कलंकित

मुंबई महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील (सीएफसी) कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून पगार नसून कंपनीने मात्र त्यांचे हात वर केले आहे. यासाठी ज्या अलंकित कंपनीची...

करोना काळातील जाहिरातींचे शुल्क माफ, वाढीव शुल्क १० वरून ५ टक्क्यांवर

मुंबईत करोनाच्या काळात वापर करण्यात आलेल्या हॉटेलचा मालमत्ता कर माफ करण्यात आल्यानंतर आता जाहिरातींचे शुल्क आणि विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय महापलिका प्रशासनाने घेतला...

शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्या – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

राज्यात रोहित्रे नादुरुस्त होण्याचे प्रमाण खूप असल्याने त्याची कारणे शोधून तत्काळ उपाययोजना करा; तसेच रब्बीतील सिंचन सुरळीत होण्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून द्या, असे...

स्थायी समिती बैठकीनंतर शिवसेना – भाजपात गदारोळ

कंत्राटदाराला धमकावल्या प्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याबाबत हरकतीच्या मुद्द्याद्वारे चर्चा घडविण्याअगोदरच अध्यक्ष जाधव यांनी सभा तहकूब केल्याने भाजप गटनेते व सदस्य संतप्त...
- Advertisement -

शिवडी – नवी मुंबई – विरार – वरळी दरम्यान सिग्नल फ्री प्रवास

मुंबई महानगर प्रदेशात येत्या १० वर्षांच्या कालावधीत रिंगरूट तयार होईल. मुंबईत सध्या सुरू असलेले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प पाहता मुंबईत विना सिग्नल प्रवास करणे...

भावी पिढी सक्षम करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

वेतनेत्तर अनुदान, शिक्षक भरती, शैक्षणिक प्रकल्पांसह अनेक शैक्षणिक योजना कार्यान्वित करण्यासाठी सरकार शिक्षण विभागाला अनुदान देईल. या अनुदानाचा उपयोग शाळेतील आपली भावी पिढी सक्षम...

गैरप्रकार करणार्‍या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई; पाच पट दंड वसूल करणार

राज्यात गैरप्रकार करणार्‍या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाच पट दंड...
- Advertisement -

मेंदूमृत महिलेमुळे चौघांना जीवदान; मुंबईत पार पडले २९ वे अवयवदान

५६ वर्षीय महिलेचा मेंदूमृत झाल्याने कुटुंबीयांने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे चार जणांना जीवदान मिळाले आहे. मेंदूमृत झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णाचे यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि डोळे...

बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे...

कांदिवलीत दोन मुलांसह वडिलांची गळफास लावून आत्महत्या

कांदिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्या करण्याआधी वडिलांनी सुसाइट नोट लिहिली. कुटुंबाला...
- Advertisement -