मुंबई

मुंबई

डॉ. विजय राठोड यांच्या आयुक्तपदी नियुक्तीपूर्वी मुख्यमंत्र्यांचा प्रताप सरनाईक यांना फोन

आमदार प्रताप सरनाईक यांचा मीरा-भाईंदरचे माजी पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांना असलेला विरोध लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीरा-भाईंदरला नवीन आयुक्त दिल्याचे स्पष्ट...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर! जाणून घ्या रुग्णांची आजची आकडेवारी

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर सध्या ठाणे जिल्ह्यात २७ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत ९११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू...

CoronaEffect: आता रेल्वे स्थानकांवर येणार मास्क आणि सॅनिटायझरचे स्टॉल

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे स्थानकांवर असलेल्या स्टॉलवर रेल्वे...

कॉन्टॅक्ट ट्रेसींग, डिस्चार्ज दर वाढवा, मृत्यू दर कमी करा – पालकमंत्री एकनाथ शिंदे

कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढवणे, डिस्चार्जचे प्रमाण वाढवणे आणि मृत्यू दर कमी करणे यासाठी जे काही करता येईल ते कठोरपणे करा. शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात...
- Advertisement -

सलग दुसऱ्या दिवशी फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; कोरोनासंबंधीत दिला ‘हा’ सल्ला

मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. पनवेलमध्ये संसर्गाचा दर ४५ टक्क्यांवर, भिवंडीमध्ये ४८ टक्के, मीरा भाईंदरमध्ये ४३ टक्के इतके संसर्गाचे...

आठवड्यातून दोन दिवस शिक्षकांना उपस्थिती बंधनकारक

कोरोनाचा वाढता प्रभाव आणि लॉकडाऊनची परिस्थिती यामुळे शिक्षकांना 30 जूनपर्यंत वर्क फ्रॉम होमचे आदेश शिक्षण विभागाने दिल्यानंतर आता शिक्षकांना आठवड्यातून एक किंवा दोन वेळा...

लॉकडाऊनमध्ये वीज वापरात चढता आलेख

लॉकडाऊनच्या काळात घरगुती विजेच्या वापरामध्ये मोठी वाढ पहायला मिळाली आहे. या काळात सरासरी विजेचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दोन राज्यांमध्ये विजेच्या वापरातून हा...

प्रभादेवीच्या साई सुंदर नगरमध्ये ५० पेक्षा जास्त बाधित रुग्ण; पालिकेकडून परिसर सील

महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील वरळीतील कोरेाना बाधितांची संख्या नियंत्रणात येत असून प्रभादेवीत आता ही संख्या वाढताना दिसत आहे. प्रभादेवीतील सदानंद तांडेल मार्गावरील साईसुंदर नगर येथे...
- Advertisement -

३ तासांत २० रुग्णालयं घातली पालथी, पण उपचार मिळालेच नाहीत; अखेर मृत्यू!

उल्हासनगरमध्ये एका कोरोना संदिग्ध वयोवृद्ध रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्वास घ्यायला त्रास होऊ...

सिद्धार्थ कॉलेजचे शिक्षक, कर्मचार्‍यांना वेतनच मिळेना

सिद्धार्थ लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्याच्या नियुक्तीचा निर्णय मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याने प्राध्यापक व कर्मचार्‍यांवर तीन महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. विद्यापीठाकडून प्रभारी...

मुंबईत अतिरिक्त वीज आणण्याचा मार्ग मोकळा 

मुंबईत आता अतिरिक्त वीज वाढवून आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुप्रतिक्षित विक्रोळी सबस्टेशनचे काम अखेर मार्गी लागले आहे. अनेक वर्षे हा विषयरखडल्याने मुंबईत अतिरिक्त...

मूर्तीच्या उंचीवरून सरकारमध्ये गोंधळ, लालबागच्या राजावरून वाढतोय संभ्रम

मुंबई शहर तसेच उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायांची मूर्तीची उंची कमी करून अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याची तयारी दर्शवलेली असतानाच सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण आहे....
- Advertisement -

कडोंमपा आयुक्तांना झटका; परवानगी नसतानाही गाडीवर लावलेले लाल दिवे काढले!

काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या गाड्यांवर लाल दिवे लावण्याची परवनगी होती. मात्र, केंद्र सरकारने त्या संदर्भातला नवा नियम जाहीर करत कुणाला लाल दिव्याची...

मुंब्र्यात एकाच दफनभूमीत १४२ मृत्यू, मग ठाण्यात फक्त २७७ कसे? – किरीट सोमय्या

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुंब्रा येथील एका दफनभूमीतच कोरोना आणि कोरोना संशयित १४२ नागरिकांचा...

महापालिका आयुक्तांच्या आदेशाला खासगी रुग्णालयांकडून हरताळ

‘कोरोना‌ कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती मुंबई महानगरपालिकाकडे ४८ तासांच्या आत कळवणे बंधनकारक असल्याचे आदेश हे ८...
- Advertisement -