मुंबई

मुंबई

सार्वजनिक क्षेत्रातील ३ बँकांसाठी नव्या अध्यक्षांची नेमणूक

  नरेंद्र मोदी सरकारने गुरुवारी तीन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी अध्यक्षांची नेमणूक केली. सरकारी क्षेत्रातील बॅंकांचे अध्यक्ष म्हणून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा सरकार प्रयोग करत...

यंदा पावसाळ्यात पाणी साचण्याचं नो टेन्शन! २४१ नवीन पंप कार्यरत होणार

पावसाच्या पाण्याचा योग्य तऱ्हेने निचरा व्हावा यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याबरोबर मुंबई मेट्रो आणि एमएमआरडीएच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची गुरूवारी बैठक झाली. अनेक ठिकाणी मेट्रोचे...

ललिता साळवेवर शुक्रवारी होणार पहिली शस्त्रक्रिया

बीड जिल्ह्यातील पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर शुक्रवारी, २५ मे रोजी पहिली लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी प्लास्टिक सर्जन डॉ. रजत...

केमिकलच्या अभावामुळे एक महिना रक्तचाचणी बंद

सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्रकार : रुग्णांची गैरसोय भाग्यश्री भुवड सेंट जॉर्ज रुग्णालयात थॅलेसेमियाचे निदान करणारी 'सीबीसी' टेस्ट केली जाते. पण ही चाचणी गेल्या एक महिन्यापासून बंद...
- Advertisement -

ओला टॅक्सीचालकाकडून महिलेचा विनयभंग

महिला प्रवाशांसाठी ओला असुरक्षितच? ओला आणि उबेर या अॅपबेस टॅक्सी महिलांसाठी सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका २४ वर्षीय युवतीचा सोमवारी ओला...

‘पालघर दणकून घेणार’ – संजय राऊत

नाशिक-परभणी-हिंगोली ठासून घेतली आता पालघर दणकून घेऊ - संजय राऊत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या ६ पैकी ५ जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये...

मोठ्याने हाक मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून भिवंडीत एकाचा खून

मोठ्याने हाक मारु नको. मला माझ्या बायकोशी फोनवर बोलायचे आहे, असे सांगत दोन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला. या किरकोळ वादावादीचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले...

महिला कॉन्स्टेबल निर्मित सॉफ्टवेअरचा गुन्हेगारीवर चाप

मुंबईतील एका महिला कॉन्स्टेबलने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. ३५ वर्षीय महिला कॉन्स्टेबल निता बालुभाई किडेछा हीने क्राईम एण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क...
- Advertisement -

भाजपात प्रवेशासाठी रांग लागलीये – फडणवीस

राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या मुंबई कार्यालयामध्ये डावखरे यांचा स्वागत समारंभ पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समारंभावेळी...

राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटीलही भाजपच्या वाटेवर ?

नवी मुंबई - पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या वनगांना पळवल्यावर भाजपनेही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील दिग्गजांना आपल्याकडे खेचण्यासाठी गळ टाकले आहेत. यात राष्ट्रवादीच्या निरंजन...

डाव्यांचे ‘हल्ला बोल’ आंदोलन

भाजपप्रणित नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाची चार वर्षे २६ मे २०१८ रोजी पूर्ण होत आहेत. या काळात मोदी सरकारने जनताविरोधी धोरणे राबविली आहेत. देशातील जनतेला...

उल्हासनगरात बेकायदा बांधकामांना लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद

उल्हासनगर - येथील बेकायदा बांधकामांना विविध पक्षातील राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींचाच आशिर्वाद असल्याने महापालिका कारवाई करण्यास धजत नसल्याचे चित्र आहे. उल्हासनगर महापालिकेत भाजप, टिम...
- Advertisement -

एमएमआरडीएतील कंत्राटी कामगारांना मिळणार भरपाईची सुरक्षा

बांधकाम आणि नाका कामगारांसाठी महाराष्ट्रात बोर्ड निर्माण करण्यात आले असून असुरक्षित व कंत्राटी बांधकाम कामगारांचा अपघात झाला वा मृत्यू झाल्यास त्याला बोर्डाच्या माध्यमातून भरपाई...

भूसुरूंग स्फोटांमुळे रहिवाशांना धोका ! कंपनी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई - सिडकोकडून सुरू असलेल्या विमानतळाच्या कामासाठी पनवेल भागात केल्या जाणाऱ्या भूसुरुंग स्फोटांमुळे ओवळा गावातील काही घरांवर दगड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. यात...

भिवंडी महापालिका अधिकाऱ्यांना इतरत्र पाठवा !

नितिन पंडीत - सरकारी निर्णयाची पायमल्ली करून गेल्या दहा वर्षांपासून जन्म- मृत्यू विभागामध्ये खुर्ची उबवणाऱ्या लिपिकासह ठाण मांडून बसलेल्या सहकर्मचाऱ्यांना अन्यत्र हलवण्यात यावे, अशी...
- Advertisement -