मुंबई

मुंबई

भाजप-सेनामध्ये ऑडिओ धिंगाणा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांकडून मराठी शिकायला तयार मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शिवसेनाच्या वाद टोकाला जावून पोहचला आहे. कूटनीती, साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी आम्हाला...

मुंबईतून दीड वर्षांत ८९४ मुले पळवली

टोळ्यांचा धुमाकूळ, गर्दुल्ल्यांचा वापर, पोलिसांचे दुर्लक्ष मुकुंद लांडगे मुंबईत मुले पळवणाऱ्या टोळ्या कार्यरत असून गेल्या दीड वर्षांत मुंबई आणि परिसरातून सुमारे ८९४ मुलांचे अपहरण करण्यात आल्याची...

म्हाडाच्या अधिकाऱ्याकडून एसआरएच्या फाईल गायब

दीपक पवार भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात( एसआरए) कामाला असताना एका म्हाडाच्या अधिकाऱ्याने आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी अनेक फाईलच गायब केल्याची माहिती उजेडात...

भाजपची खेळी, रात्रभर मशीनमध्ये सेटिंग – आमदार हितेंद्र ठाकूर

रात्रभर मशीनमध्ये सेटिंग झाली असून भाजप रडीचा डाव खेळत असल्याची टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आज केली. प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या बाजूने...
- Advertisement -

पालघर निवडणूक – Live Update : पालघरमध्ये ९८ केंद्रातील ईव्हीएम मशीन्स बंद, मतदानाची वेळ वाढवण्याची सेनेची मागणी

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ९८ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्यात. त्यामुळे मतदानाला आलेले मतदार मतदान न करताच परत गेले. या संदर्भात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे...

गोरेगावच्या इमारतीतील ‘अग्नितांडव’

रविवारी संध्याकाळी सुमारे ४ वाजण्याच्यानंतर मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील टेक्निक प्लस वन या इमारतीमध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला तर...

मान्सून येतोय; अखंडित सेवा देण्यासाठी मध्यरेल्वे सज्ज

मध्य रेल्वे यंदाच्या मान्सूनसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. मध्य रेल्वे या पावसाळ्यात मुंबई हवामान विभागाकडून नाऊकास्ट या तंत्रज्ञानाची मदत घेणार...

नॅशनल पार्कमधल्या बिबट्यांना रेडिओ कॉलर बसवणार !

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) विभागाने बिबट्यांच्या व्यावास्थापणासाठी रेडिओ कॉलर यंत्रनेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एक विशेष करार वाइल्डलाईफ कंजरर्व्हेशन सोसायटी...
- Advertisement -

कर्जतच्या त्या ७ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही

तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांवर देखरेख करणारी सर्वोच्च संस्था म्हणजेच 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने (एआयसीटीई) नियमांचे उल्लंघण करणाऱ्या देशाभरातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयांना नोटीसा पाठविल्या आहेत....

शाळेचे प्रवेशद्वारचं बनले चिमुरड्याच्या मृत्यूचे कारण

शाळेचं प्रवेशद्वार (गेट) अंगावर पडल्यानं १२ वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. काल नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील महापालिकेच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली. या...

वस्तू परत करणाऱ्या ग्राहकांना अॅमेझॉनचा रामराम!

घरबसल्या हव्या त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी अॅमेझॉन कंपनी प्रसिद्ध आहे. जगभरातून ३०० दक्षलक्ष लोक अॅमेझॉनच्या वेब पोर्टलवरुन विविध वस्तूंची खरेदी करतात. सोबतच घरी आलेली...

‘एमआयडीसी’ च्या मोकळ्या भूखंडावर झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण

दिघा येथील नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावरच एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण धारकांनी अनधिकृत झोपड्या उभारल्याने भविष्यात हा भूखंड हडप केला जाऊ शकतो. त्यामुळे या झोपड्यांवर कारवाई...
- Advertisement -

हिजाबची याचिका न्यायालयाने फेटाळली

आपल्या धर्मात असलेल्या परंपरेप्रमाणे हिजाब परिधान करीत असल्याने आपणास वर्गात बसू दिले जात नव्हते ज्यामुळे मेडिकलच्या परीक्षेस कमी उपस्थितीचे कारण देत बसू दिले गेले...

बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेत मुख्य लढत

रविंद्र माने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने कितीही जोर लावला तरी मुख्य लढत बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेत असल्याचे मागील विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीने दिसून...

कंत्राटदाराकडून पालिकेला चुना ! अडगळीच्या ठिकाणी रात्र निवारा केंद्र

रात्र निवारा केंद्र निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परंतु ती बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच जिथे गरज आहे त्या ठिकाणी बांधणे अपेक्षित आहे....
- Advertisement -