घरमुंबईआक्सा समुद्रकिनारी तरुणाचा बुडून मृत्यू

आक्सा समुद्रकिनारी तरुणाचा बुडून मृत्यू

Subscribe

रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला

मालाड येथील मालवणी येथे आक्सा समुद्रकिनारी एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. या दुर्दैवी घटनेमध्ये बुडून मृत्यू झालेल्या २४ वर्षीय तरूणाचे नाव बाबू परिमल द्रवीड असे आहे.हा तरुण बुडाल्यनंतर त्याला जनकल्याण नगर रुग्णालयात दाखल करण्यास आणण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापुर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – कोस्टल रोडच्या खड्ड्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

- Advertisement -

बोरिवलीत आढळला मृतदेह

यावेळी बोरिवली मध्ये देखील मृतदेह आढळून आला. दौलत नगर येथे नदीत एक मृतदेह तरंगत असल्याचे तेथील स्थानिकांना दिसले. ही घटना साधारण दुपारी दोन- अडीच वाजेच्या सुमारास घडली असून बोरिवलीमधील नदीत तरंगत असलेल्या मृत व्यक्तीचे नाव संतोष बाळकृष्ण संदीम असून त्याचे वयवर्ष ४३ होते. मात्र अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -