Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
पालघर

पालघर

तारापूर MIDC प्लांटला भीषण आग, कंपनीत आग पसरल्यानंतर सलग आठ मोठे स्फोट

पालघर येथील तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये रात्री उशीरा भीषण आग लागली. कंपनीत आगा लागल्यापासून सलग आठ मोठे स्फोट झाले....

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर माणसाला चिरडले,अपघात सीसीटीव्हीत कैद

राष्ट्रीय महामार्गावर पालघर जील्हातील चारोटी गावच्या हद्दीत एक व्यक्ती रस्ता ओलांडत असताना त्याचा भीषण अपघात झाला आहे. अपघाताचा...

पालघरमध्ये उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, २६ लाखांच्या विदेशी मद्याचा कंटेनर जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर यांनी पालघर येथील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानीवडे टोल नाक्या जवळ लाखोंच्या किंमतीच्या...

क्षितिज ठाकूरांचे मत गुलदस्त्यात परदेशवारीमुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले

विधान परिषदेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची ३ मते निर्णायक ठरत असतानाच आमदार क्षितिज ठाकूर यांच्या परदेशवारीने काठावर असलेल्या...

बोईसर इंडस्ट्रियल युनिटमधील केमिकल कंपनीला भीषण आग

पालघर जिल्ह्यातील (Palghar District) बोईसरमध्ये असलेल्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये केमीकल कंपनीत (boisar industrial unit chemical company) भीषण आग लागल्याची...

पालघर जिल्ह्यात एक जूनपासून मासेमारीला बंदी

पावसाळी हंगाम सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर समुद्री मासेमारी क्षेत्रात मासेमारी बंदीचा आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढला आहे. राज्यासह पालघर किनारपट्टी क्षेत्रातील मासेमारी १ जून ते...

डायल ११२ वर कॉल करत पोलिसांना दिली खोटी माहिती; पुढे झाले असे….

नियंत्रण कक्षाला घबराट पसवणारी खोटी माहिती देणे मुंबईतील एका इसमाच्या चांगलेच अंगलट आले. कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्या इसमाला शोधून काढून न्यायालयापुढे...

काशिमिरा येथे हिलटॉप लॉजिंगवर कारवाई

काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरसावे येथे घोडबंदर रोडवर असलेल्या हिलटॉप लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस...

कृषी विभागाच्या टाळेबंदीने शेतकरी त्रस्त; मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक झाले दिसेनासे

खोडाळा विभागातील असंख्य महसुली गावे आणि चौपट गावपाड्यांनी व्याप्त असलेल्या विशाल कार्यक्षेत्रातील खोडाळा मंडळ कृषी कार्यालयाच्या विस्कळीत कामकाजामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र...

जव्हार तालुक्यात लाकडी शेती अवजारे वापरण्याला ब्रेक; अत्याधुनिक अवजारांना पसंती

जव्हार तालुक्यातील खरीप हंगाम अतिशय उपयुक्त आहे. याच हंगामातील शेतीतून मिळणारे उत्पन्न वर्षभर येथील शेतकर्‍यांना लाभदायक ठरत आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात येत...

मनोरमधील काचपडा येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी

मनोर पोलीस ठाणे अंतर्गत घाणेघर येथील काचपडा येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील लोकांना जबर मार...

केळवा रोडमध्ये अनधिकृत चाळीवर कारवाई

पालघर तालुक्यातील केळवा रोड स्थानकाच्या पूर्व पश्चिम भागातील आदिवासी व सरकारी जागेवर बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या चाळी गेल्या आठवड्यात जमीनदोस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली...

वाडा तालुक्यात महामार्गावरील दोन अपघातात तीन ठार

वाडा तालुक्यातील नेहरोली व कंचाडजवळ बुधवारी झालेल्या अपघातात तिघांना जीव गमवावा लागला आहे. भिवंडी वाडा मनोर महामार्गावर अपघातांची मालिका संपता संपेना. या महामार्गावर रस्ता...

दुर्गम भागात स्वस्त धान्यसाठा सुरक्षित करण्याचे काम सुरू

वाडा तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ, अतिदुर्गममध्ये येतो. मान्सून सुरु होण्यापूर्वी येणार्‍या वादळवार्‍यात घरांची होणारी पडझड, वीज कोसळण्याचे प्रकार घडतात. या नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी...

जव्हार तालुक्यात कुपोषणाचे आव्हान; अंगणवाडी रिक्त जागांमुळे वाढतोय कामाचा ताण

जव्हार तालुक्यात लहान बालकांपासून गरोदर महिला व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून ते आवश्यक संतुलित व समतोल आहार यांचे सुयोग्य नियोजन करून तालुक्यातील कुपोषणाचे...

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या; पुरलेला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

१४ मे रोजी भुईंगावच्या समुद्रकिनारी सापडलेल्या मृतदेहाचा खुलासा झाला असून तरुणाला भाईंदर पूलावरून खाडीत फेकणार्‍या त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर...

नालासोपारा वाघोली येथील श्री शनि मंदिराचा उद्या वर्धापन दिन

प्रति शनी शिंगणापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नालासोपारा पूर्वेकडील वाघोली येथील शनी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन येत्या शनिवार, २८ मे रोजी साजरा करण्यात येणार...