घरफोटोगॅलरी'या' पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा; आयुक्त परमबीर सिंग यांनी घेतला आढावा

‘या’ पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा; आयुक्त परमबीर सिंग यांनी घेतला आढावा

Subscribe

मुंबईतील जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील हे पहिलेच पोलीस ठाणे असून याबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जे.जे.मार्ग पोलीस ठाण्याला भेट देऊन त्या ठिकाणचा आढावा घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -