घरफोटोगॅलरीPhoto: राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांनी केले महामानवास अभिवादन

Photo: राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांनी केले महामानवास अभिवादन

Subscribe

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि राजकीय नेते उपस्थित होते. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर भीम अनुयायांची अलोट गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले होते. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण सुरु आहे. (फोटो सौजन्य - दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -