अदनान सामीचे ट्रांसफॉर्मेशन; १६ महिन्यांमध्ये केले १५० किलो वजन कमी

२००५ पासून मोठ्या पडद्यापासून दूरावलेला गायक अदनान सामी सध्या त्याच्या ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे. अदनान सामीचे हे बदलेले रूप बघून अनेकांना आश्चर्याचा मोठ्ठा धक्का बसला आहे. अदनान सामीने मागील १६ महिन्यांमध्ये १५० किलो वजन कमी केले

आहे.