घरफोटोगॅलरीअमित ठाकरे यांचा नवी मुंबई पालिकेवर थाळीनाद महामोर्चा

अमित ठाकरे यांचा नवी मुंबई पालिकेवर थाळीनाद महामोर्चा

Subscribe

अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर काढण्यात आलेल्या थाळीनाद महामोर्चानंतर नवी मुंबई महापालिकेत घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणी पुरवठा अश्या विविध १७ विभागात काम करणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचे किमान वेतन फरक ९० कोटी रुपये पुढील ३ आठवड्यात देण्याचे लेखी पत्र महापालिका प्रशासनाने मनसेला दिले. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण गुरुवारी पहायला मिळाले. छाया - सुमित रेनोसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -