घरफोटोगॅलरीPhoto - डॉन अरुण गवळीच्या मुलीची हळद रंगली!

Photo – डॉन अरुण गवळीच्या मुलीची हळद रंगली!

Subscribe

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची कन्या योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे लॉकडाऊनचे नियम पाळत लग्न करणार आहेत. अक्षय आणि योगिता यांचे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच होणार आहे. तत्पूर्वी लग्नाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -