बॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं सुंदर फोटोशूट; पाहा फोटो

बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’च्या सौंदर्याचे आजही करोडो चाहते आहेत.माधुरी आपल्या निखळ सौंदर्य आणि उत्तम अभिनयाने 90 च्या दशकातील काळ गाजवला.अलीकडे माधुरी विविध रियालिटी शोमध्ये जज म्हणून दिसून येते.माधुरी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. माधुरी वारंवार तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच माधुरीने सुंदर अनारकली ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.