घरताज्या घडामोडीPhoto: दादर-लालबागमध्ये कडकडीत बंद

Photo: दादर-लालबागमध्ये कडकडीत बंद

Subscribe

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांनी 'भारत बंद'ची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तसेच शेतकऱ्यांच्या या 'भारत बंद'ला सेलिब्रिटींपासून ते सामान्य जनतेनेही प्रतिसाद दिला. याच पार्श्वभूमीवर आज दादर-लालबाग कडकडीत बंद होते. (छायाचित्र - राजेश वराडकर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -