Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo : भूमी पेडणेकरचा ग्लॉसी लूक

Photo : भूमी पेडणेकरचा ग्लॉसी लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिच्या अनोख्या लूकमुळे चर्चेत असते. 2014 साली तिने ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत.त्यावेळेस तिचे 90 किलो वजन होते. मात्र त्यानंतर तिने वजन घटविले आता दिवसेंदिवस बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. नुकतंच भूमीने जबरदस्त फोटोशीट केलंय, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत असून चाहते या फोटोवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.

 

- Advertisement -

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -