घरफोटोगॅलरीPhoto: देशात विविध भागात साजरी होणारी मकरसंक्रात

Photo: देशात विविध भागात साजरी होणारी मकरसंक्रात

Subscribe

मकरसंक्रात हा सण हिंदूंचा महत्त्वाचा सण असून दरवर्षी १४ जानेवारी रोजी भारतीय लोक साजरी करतात. महाराष्ट्रात हा सण भोगी, संक्रात आणि क्रिंक्रांत अशा तीन टप्प्यात साजरा केला जातो. तर भारतातील विविध भागात संक्रात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. जाणून घ्या कुठे कशी साजरी होते संक्रात...

 

मकरसंक्रात हा सण हिंदूंचा महत्त्वाचा सण असून दरवर्षी १४ जानेवारी रोजी भारतीय लोक साजरी करतात. महाराष्ट्रात हा सण भोगी, संक्रात आणि क्रिंक्रांत अशा तीन टप्प्यात साजरा केला जातो. तर भारतातील विविध भागात संक्रात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. जाणून घ्या कुठे कशी साजरी होते संक्रात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -