घरफोटोगॅलरीPhoto - कोरोना जाईना आणि ठाणेकर ऐकेना!

Photo – कोरोना जाईना आणि ठाणेकर ऐकेना!

Subscribe

ठाणे पालिका प्रशासनाने १५ ऑगस्टनंतर बाजारपेठमधील P1, P2 दुकाने उघडण्यासाठी परवानगी जरी दिली असली तरी मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवता आले नाही. जणू "कोरोना गेला" की काय असा भास यावेळी सकाळी ठाण्याच्या मार्केटमध्ये गर्दीच्या निमित्ताने पाहायला मिळाला. (सर्व छाया - गणेश कुरकुंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -