घरताज्या घडामोडीPhoto : दीपिकाच्या लेटेस्ट फोटोशूटची इंटरनेटवर चर्चा ! पाहा अभिनेत्रीचे हॉट फोटो

Photo : दीपिकाच्या लेटेस्ट फोटोशूटची इंटरनेटवर चर्चा ! पाहा अभिनेत्रीचे हॉट फोटो

Subscribe

हराइयाच्या निमित्ताने दीपिकाने अंडरवॉटर फोटोशूट वरुन प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. परंतु दीपिकाच्या या लेटेस्ट फोटोशूटची इंटरनेटवर प्रचंड चर्चा सुरू आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोनने नेहमीप्रमाणे तिच्या अभिनयाची छाप गहराइया या सिनेमातून प्रेक्षकांना सोडली. सिनेमाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली नसली तरी दीपिकाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. दीपिका सोशल मीडियावर देखील सक्रीय असते. दीपिकाने नुकतेच एका मॅगझीनसाठी फोटोशूट केलेय. दीपिकाचा हॉटनेस पुन्हा एकदा याफोटोशूटमधून दिसून आला. गहराइयाच्या निमित्ताने दीपिकाने अंडरवॉटर फोटोशूट वरुन प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. परंतु दीपिकाच्या या लेटेस्ट फोटोशूटची इंटरनेटवर प्रचंड चर्चा सुरू आहे. दीपिकाचे हे हॉट फोटो एकदा पाहा ( फोटो – दीपिका पादुकोन इन्स्टाग्रामवरुन साभार )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -