घरफोटोगॅलरीखग्रास चंद्रग्रहणाला करा 'या' वस्तूंचे दान; मिळेल पुण्य

खग्रास चंद्रग्रहणाला करा ‘या’ वस्तूंचे दान; मिळेल पुण्य

Subscribe

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या घटनेला अशुभ मानले जाते. तसेच याकाळात शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई करण्यात येते. ग्रहणाच्या प्रभावाने जीव-जंतूंपासून मानव जातीवर देखील त्याचा परिणाम होतो. मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण कोणत्याही महिन्यातील पौर्णिमा तिथीला लागते. शास्त्रानुसार, ग्रहण काळात काही वस्तूंचे दान करण्याचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये सफेद वस्तूंवर चंद्राचे अधिपत्य असते. त्यामुळे या काळात सफेद वस्तू दान केल्या जातात.

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -