घरफोटोगॅलरीPhoto: चाहत्याने पाठीवर काढले सुशांतचे टॅटू!

Photo: चाहत्याने पाठीवर काढले सुशांतचे टॅटू!

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात लोकांमध्ये उत्सुकता आहे. सोशल मीडिया असो वा खऱ्या आयुष्यात, सुशांत प्रकरणातील सीबीआय चौकशीसाठी लोकांनी जोरदार आवाज उठविला आहे. त्यांचे निधन झाल्यानंतर त्याचे फॅन्स त्याच्यासाठी लढा देत असल्याचे दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -