घरफोटोगॅलरी'तेजस्विनी बस' फक्त महिलांसाठी

‘तेजस्विनी बस’ फक्त महिलांसाठी

Subscribe

महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अंतर्गत महिलांसाठी खास तेजस्विनी दहा बसेसचा शुभारंभ वाशी बस डेपो येथे पार पडला असून त्याचे चालक व वाहकही महिलाच असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -