घरफोटोगॅलरीपावसाने नवी मुंबईकरांना झोडपले

पावसाने नवी मुंबईकरांना झोडपले

Subscribe

गेल्या आठवड्यापासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने आजही नवी मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -