घरफोटोगॅलरीViral Photo: वडे तळण्यापासून ते पंगतीत जेवणाचे धडे देतायत रवी शास्त्री

Viral Photo: वडे तळण्यापासून ते पंगतीत जेवणाचे धडे देतायत रवी शास्त्री

Subscribe

रवी शास्त्री यांचे मजेशीर मिम सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू रवी शास्त्री हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच हवा करत आहेत. भारतीय संघाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात निराशाजनक पराभव झाला. त्यानंतर या पराभवाचे खापर कुणावर फोडायचे? अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ज्यांची निवड झाल्यापासूनच वाद उद्भवले होते अशा रवी शास्त्रींना आता ट्रोलर्सनी आपले लक्ष्य केले आहे. रवी शास्त्री यांचे विविध पोजमधील फोटोंना मजेशीर कॅप्शन दिलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -