Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी फेटे, नऊवार आणि सुसाट रॅली शोभायात्रेनिमित्त मुंबईत जल्लोष

फेटे, नऊवार आणि सुसाट रॅली शोभायात्रेनिमित्त मुंबईत जल्लोष

Subscribe

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील विविध शहरांत शोभायात्रांना उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली आहे. गिरगाव, डोंबिवलीसारख्या पारंपरिक शोभायात्रांमध्ये तरुणाईचा सळसळता उत्साह दिसून येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून चापून चोपून नऊवारी साडी, नाकात नथ आणि डोक्यावर फेटा बांधून अनेक तरुणी बुलेटसवारीसाठी सज्ज झाल्या आहेत. तर, तरुणांनीही फेटा, धोतर, सदरा परिधान करून मुंबईच्या रस्त्यांवर चैतन्याची नवी अनुभूती दिली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -