घरताज्या घडामोडीज्योतिरादित्य ते देवेंद्र फडणवीस हे आहेत MBA राजकीय नेते

ज्योतिरादित्य ते देवेंद्र फडणवीस हे आहेत MBA राजकीय नेते

Subscribe

भारताच्या राजकारणात आपल्या कामगिरीने सतत चर्चेत असणारे राजकीय नेते त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र फार वेगळे आहेत. भारतीय राजकारणार काही नेत्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही आपली मोहर उमटवली आहे. उच्च शिक्षित असूनही त्यांनी आपल्या आवडीला पसंती देत राजकारणार प्रवेश केला. काही नेत्यांनी आयआयटी आमि आयआयएसमधून शिक्षण घेतले आहे. तर काही नेत्यांनी MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. भारताच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेले उच्च शिक्षित राजकीय नेते कोणतेही आहेत जाणून घ्या.

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -