घरफोटोगॅलरीआज पासून दहावीच्या परिक्षेला सुरवात

आज पासून दहावीच्या परिक्षेला सुरवात

Subscribe

शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणून ओळखली जाणारी माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच एसएससीच्या परिक्षेला आज पासून सुरवात झाली आहे.

राज्यभरात आज दहावीच्या परिक्षेला सुरवात झाली आहे. परिक्षा केंद्रा बाहेर पहिल्यांदाच बोर्डाची परिक्षा देणाऱ्या या विद्यार्थांना मुंबईच्या सरस्वती विद्यालयात शिक्षकांनी गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी परिक्षा केंद्रा बाहेर शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी अभ्यास करताना त्याच बरोबर परिक्षा केंद्रा बाहेर चर्चा करत असताना पाहायला मिळाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -