Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी Cyclone Tauktae: चक्रीवादळासाठी यंत्रणा सज्ज

Cyclone Tauktae: चक्रीवादळासाठी यंत्रणा सज्ज

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा सज्ज

Related Story

- Advertisement -

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीपासून हे वादळ बरेच दूर आहे. मात्र, तरी देखील या वादळाचा प्रभाव किनारपट्टी भागात जाणवू शकतो, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर लवकरच राज्यात पाऊस होण्याची शक्यता असल्याने सर्वच यंत्रणा सज्ज झाली आहे. (फोटो-दीपक साळवी)

- Advertisement -