घरफोटोगॅलरीअसा आहे मराठा आरक्षणाचा कृती अहवाल

असा आहे मराठा आरक्षणाचा कृती अहवाल

Subscribe

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल तयार केला होता. त्याच्या शिफारशीनुसार सरकारने कृती अहवाल तयार केला असून तो आज सभागृहात मांडला. या अहवालातील तरतुदीनुसारच मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक बनवले गेले आहे. हा कृती अहवाल नक्की कसा होता? याबद्दल थोडक्यात माहिती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -