घरफोटोगॅलरी८० च्या दशकातील 'ही' अभिनेत्री आजही दिसते स्टनिंग!

८० च्या दशकातील ‘ही’ अभिनेत्री आजही दिसते स्टनिंग!

Subscribe

मराठी चित्रपटांमध्ये ८० च्या दशकात अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करणाऱ्या तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा आज वाढदिवस. इतकी वर्ष सिनेसृष्टीत असतानाही आपल्या फिटनेस आणि अबाधित ठेवलेल्या सौंदर्यामुळे त्या आजच्या काळातील अभिनेत्रींनाही टक्कर देत आहेत. पाहुया त्यांच्या काही ग्लॅमरस लुकमधील फोटो...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -