घरफोटोगॅलरीकोरोनाची व्यथा अन् संघर्षाची कथा

कोरोनाची व्यथा अन् संघर्षाची कथा

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता आता पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हाताशी काम नसलेल्या स्थलांतरित मजुरांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांनी आता आपल्या गावी जाण्यासाठी धडपड करण्यास सुरुवात केली आहे. मिळेल त्या मार्गाने ते गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. (फोटो : दिपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -