घरफोटोगॅलरीपहा; राज ठाकरे यांचे #विशीतले फोटो

पहा; राज ठाकरे यांचे #विशीतले फोटो

Subscribe

सध्या लॉकडाऊनमुळे सोशल मीडियावर विविध टेंड्र सुरू झाले आहेत. फोटोवरील कमेंट, विविध पेहरावातील फोटोचे चॅलेंज, जुने फोटो अपलोड करण्याचे चॅलेंज यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी #विशीतले राजसाहेब हा ट्रेंड त्यांच्या ट्विटर हँडलवर सुरू केला आहे. यामध्ये १९९५ ते २००० च्या आधीचे राज ठाकरे यांचे जुने फोटो शिंदे यांना टॅग करायचे आहेत. या ट्रेंडमध्ये अनेकांनी सहभाग घेतला असून त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दुर्मिळ फोटो त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. (सौजन्य-किर्तीकुमार शिंदे, सरचिटणीस, मनसे, ट्विटर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -