घरफोटोगॅलरीPhoto - मुंबईतील अत्याधुनिक कोविड सेंटर

Photo – मुंबईतील अत्याधुनिक कोविड सेंटर

Subscribe

मुंबई कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक कोरोना केंद्र उभारले जात आहेत. मुंबईतील सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र असणाऱ्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर कोरोना काळजी केंद्र २ची उभारण्यात आले आहेत. नेस्को प्रदर्शन केंद्रामधील काही सभागृहांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करण्यात आले आहे. (छायाचित्र – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -