घरफोटोगॅलरी'भय इथले संपत नाही...'!

‘भय इथले संपत नाही…’!

Subscribe

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नेहमी गजबजलेली धावती मुंबई आता शांत झाली आहे. सर्वांच्या मनात कोरोनाबाबतची भिती आहे. त्यामुळेच की काय, भय इथले संपत नाही..., असे प्रत्येक मुंबईकरांच्या मनात येत असावे. मुंबईतील काही दृश्यांमधून ते व्यक्त होत आहे. (सर्व छाया - दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -