घरआली दिवाळी २०१८मुंबईत दिवाळी खरेदीची लगबग

मुंबईत दिवाळी खरेदीची लगबग

Subscribe

दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनिमित्त आकाश कंदिल, रांगोळी, पणत्या आणि फराळ यामुळे मुंबईसह सर्व बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत. अशीच दिवाळीच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -