घरफोटोगॅलरी'मिठी' मारली - चर्चा तर होणारच

‘मिठी’ मारली – चर्चा तर होणारच

Subscribe

"भाजपसाठी मी पप्पू असेन पण माझ्या मनात द्वेष नाही", असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी, पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली. सध्या ही 'मिठी' सोशल मीडियावरही चांगलीच ट्रोल होतेय. याविषयीचे एकाहून एक 'विनोदी' memes व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. पाहुयात, असेच काही धमाल Memes...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -