घरफोटोगॅलरीबाप्पा! बघतोयंस ना लेकरांची अवस्था

बाप्पा! बघतोयंस ना लेकरांची अवस्था

Subscribe

लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना अनेक प्रकारच्या संकटांनाही तोंड द्यावे लागत आहे. घराबाहेर पडता येत नसल्यामुळे काहींना आपल्या पाळीव प्राण्यांवर उपचार करता आले नाहीत, तर काहींना वाहतुकीविना दूरवप पायपीट करावी लागत आहे. सरकार सर्वतोपरी मदत करत असतानाही रोजच्या संकटांना मुंबईकर सामोरे जात आहेत. अशीच काही मन हेलावणारी चित्र पाहायला मिळाली. (सर्व छाया - दीपक साळवी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -