घरताज्या घडामोडीPhoto: स्मिताच्या अदा प्रेक्षकांना करी फिदा

Photo: स्मिताच्या अदा प्रेक्षकांना करी फिदा

Subscribe

बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. स्मिता गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून लांब असलेली पहायला मिळत आहे. तिचे काही नवीन प्रोजेक्ट घेऊन ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्मिता सोशल मीडियावर फारच सक्रीय असते. नुकतेच तिचे काही फोटो शेअर केलेत. ज्याती ती बोल्ड आणि हॉट दिसतेय. स्मिता नेहमीच कोणत्याही कार्यक्रमाला डिझायनर कपड्यांमध्ये दिसत असते. पप्पी दे पारुला या गाण्यातून स्मिता घराघरात पोहचली. तिचे आताचे फोटो पाहून त्या गाण्याचीच आठवण होत आहे. बिग बॉसमधील स्मिताचा प्रवास देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. स्मिता नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमधील स्मिताच्या अदांनी चाहत्यांना चांगलेच फिदा केले आहे. पहा स्मिताचे काही खास फोटो. ( छायचित्र – सोशल मीडिया )

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -