घर फोटोगॅलरी PHOTO : राहुल गांधींची 'जन की बात', ट्रक ड्र्रायव्हर शेजारी बसून केला प्रवास

PHOTO : राहुल गांधींची ‘जन की बात’, ट्रक ड्र्रायव्हर शेजारी बसून केला प्रवास

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी रात्री (22 मे) अंबाला ते चंदिगड असा ५० किमीचा प्रवास ट्रकने केला. यावेळी ते ड्रायव्हरच्या अगदी शेजारी बसलेले दिसत आहेत.

राहुल गांधी यांनी ट्रकचा चालक आणि ट्रकमधील साथीदाराशी साधला संवाद.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्रक ड्रायव्हरची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी ट्रकमध्ये चढताना

- Advertisement -

कर्नाटक निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी रोड शो केला होता यावेळी त्यांनी बसमधून प्रवास करताना महिला प्रवाशांशी संवादही साधला होता.

बसमधून प्रवास करताना राहुल गांधी एका वृद्ध महिलेशी हात मिळवताना.

राहुल गांधी यांनी बसमध्ये प्रवास केल्यानंतर बसमधून खाली उतरताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

- Advertisment -