घरफोटोगॅलरीPhoto:बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्ड सोहळ्यात पाहा देसी गर्ल प्रियांका चोप्राचा हॉट लुक!

Photo:बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्ड सोहळ्यात पाहा देसी गर्ल प्रियांका चोप्राचा हॉट लुक!

Subscribe

हॉलीवूड मधील कोणताही सोहळा असो प्रियांका नेहमी अप टू डेट असते. प्रियांका आपल्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा परदेशातही आपली भुरळ चाहत्यांमध्ये पाडत आहे. प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली असून हॉलीवूड मधील कोणताही सोहळा असो प्रियांका नेहमी अप टू डेट असते. प्रियांका आपल्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मिस वर्ल्ड २००३ आणि बॉलिवूड ते हॉलिवूडची सुपरस्टार म्हणून प्रियंका चोप्राने आपली ओळख निर्माण केली आहे. एॅक्टींग आणि फॅशनच्या बाबतीत तर तिला तोडच नाही. नुकतच प्रियांकाने बिलबोर्ड म्यूझिकअवॉर्ड सोहळ्यात निक जोनस सोबत हजेरी लावली. प्रियांका चा अवॉर्ड सोहळ्यातील लुक पाहून तुमची नजर हटणार नाही. आपल्या हटके अंदाजाने प्रियांकाने अनेकांना घायळ केले आहे.

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -