घरफोटोगॅलरीPhoto : राजकीय वावटळ

Photo : राजकीय वावटळ

Subscribe

सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवलं जाणार? अशी चर्चा सुरू असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक मंत्री उपस्थित होते. त्यामधील बऱ्याच नेत्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि चिंता दिसून आली. (फोटो सौजन्य – दिपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -