Photo : दिल गोल्डन गोल्डन हो गया…सोनाली कुलकर्णीचा रॉयल लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे. सोनाली अभिनयासोबतच उत्तम लिखाणही करते.सोनाली कुलकर्णीने ‘सो कुल’ या पुस्तकाचे लिखाण केले आहे.सोनाली कुलकर्णीचे अभिनय कौशल्य आणि एखाद्या भूमिकेला न्याय देत चाहत्यांना भुरळ पाडली आहे. सोनालीने मराठी चित्रपटांसोबतच बंगाली,मराठी,तामीळ, तेलुगू, हिंदी या अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.