‘तमाशा लाइव्ह’ चित्रपटातील सोनालीचा बोल्ड ॲण्ड ब्युटीफुल लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. दरम्यान सध्या सोनाली तिच्या ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचं चित्रपटातील वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.