घरफोटोगॅलरी'हे' पदार्थ वाढवतील तुमची रोगप्रतिकारशक्ती

‘हे’ पदार्थ वाढवतील तुमची रोगप्रतिकारशक्ती

Subscribe

वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने देशात अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मात्र, या कोरोनावर मात करायची असेल तर सोशल डिस्टंसिंग पाळले पाहिजे, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, यासोबतच रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी पॉवर देखील चांगली असणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली असल्यास, अशा लोकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका कमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन केल्यास त्याचा फायदा होतो. ते आपण पाहणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -