1 of 4

१९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस अपंग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्रसंघाने १९९२ पासून अपंग दिवस साजरा करण्याचे जाहिर केले. ( छायाचित्र - गणेश कुरकुंडे )

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना समजून घेता यावे म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. ( छायाचित्र - गणेश कुरकुंडे )

ठाण्यात अपंग दिनाचे औचित्य साधून हा दिवस दिव्यांगासोबत साजरा करण्यात आला. ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर अपंग लोकांनी एकत्रित येऊन हा दिवस साजरा केला. ( छायाचित्र - गणेश कुरकुंडे )

यावेळी तरूण तसेच वृद्द व्यक्तीही उपस्थित होत्या. उपस्थित असलेल्या लोकांनी दिव्यांगाची मदत केली. हा दिवस सर्वांच्या लक्षात राहिल तसेच अपंगाच्या समस्या सर्वसामान्यांना कळाव्या यासाठी मदत करण्यात आली. ठाणे पोलिसही अपंग व्यक्तींना मदत करताना दिसत आहेत. ( छायाचित्र - गणेश कुरकुंडे )