घरफोटोगॅलरीनवी मुंबई-: आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल-रुक्मिनीचे दर्शन

नवी मुंबई-: आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल-रुक्मिनीचे दर्शन

Subscribe

नवी मुंबई-आषाढी एकादशी निमित्त कोपरखैरणे सेक्टर १५ व १६ येथील गार्डन तसेच जुईनगर येथील मंदिरामध्ये हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल-रुक्मिनीचे दर्शन. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचे गीत गायिले व फुगड्या घातल्या. त्याचबरोबर वयस्कर आजींनी सुद्धा सहभाग घेतला व ताल धरून फुगड्या आणि विठुरायाचा गजर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -