घरफोटोगॅलरीवांद्रे स्थानकावर मजुरांची गर्दी

वांद्रे स्थानकावर मजुरांची गर्दी

Subscribe

मुंबईतील वांद्रे स्थानकावर आज मंगळवारी हजारो कामगार जमले. खरं तर, आज श्रमिक स्पेशल ट्रेन वांद्रे स्थानकातून बिहारकडे रवाना होणार आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी एक हजार मजुरांची नोंद झाली आहे, परंतु हजारो लोक स्टेशनवर पोहोचले आहेत. यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठ्यांचा वापर केला. याचे काही क्षणचित्रे दिपक साळवी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -