घरफोटोगॅलरीटायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचा ग्लॅमरस अंदाज ; चाहते फिदा...

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचा ग्लॅमरस अंदाज ; चाहते फिदा…

Subscribe

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. ती तिच्या फिटनेस आणि वॉशबोर्ड अ‍ॅब्ससाठी ओळखली जाते. अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ, अलीकडेच एच अँड एचच्या ऑगस्ट महिन्याच्या ‘ऑल आइज ऑन कृष्णा’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर टॉपलेस पोज दिली आहे.


हे ही वाचा – यातील राज कुंद्रा कोण? श्वानांसोबतच्या फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -