घरफोटोगॅलरीविद्या बालनचा पारंपारिक लूक; पाहा फोटो

विद्या बालनचा पारंपारिक लूक; पाहा फोटो

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचे साडी या पारंपारिक पोशाखावर असलेले प्रेम कुणापासून लपलेले नाही. विद्या केवळ भारतीय कार्यक्रमांमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही साडी नेसणे पसंत करते. विद्याच्या वार्डरोबमध्ये हँडलूम, कॉटन, टसर आणि शिफॉनसारख्या वेगवेगळ्या फॅब्रिकपासून बनवलेल्या साड्या आहेत. दरम्यान, नुकताच विद्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिवाळी लूक शेअर केला आहे. याफोटोमध्ये विद्याने नटराजाची पूजा केलेली आहे. तसेच फुलांची सुंदर रांगोळी देखील काढली आहे. या फोटोमध्ये विद्याने पोपटी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -